Babul In Marathi

Schezwan Cauliflower, Spicy Schezwan Cauliflower(Gobhi) Recipe- Indo Chinese Cauliflower–Cauliflower in Schezwan Sauce, 6.84 MB, 04:59, 14,008, Sunita Mohan's Kitchen, 2018-01-08T04:00:45.000000Z, 19, How To Make Delicious Schezwan Chilli Potato To Liven Up Your Meal, food.ndtv.com, 1200 x 675, jpeg, savoury wanting schezwan indulgence ndtv, 6, schezwan-cauliflower, Kampion

Latest बाभूळ(Acacia) झाडाची वैशिष्ट्ये आणि उपयोग/ Information About Babul Tree In Marathi #kuberclasses

बाभूळ(Acacia) झाडाची वैशिष्ट्ये आणि उपयोग/ Information About Babul Tree In Marathi #kuberclasses
Source: Youtube.com

Let's see #Bidai सासरला ही बहीण निघाली l Marathi Bidai Song #marathibidai l Ashok ghule photography Latest

#Bidai सासरला ही बहीण निघाली l Marathi Bidai Song #marathibidai l Ashok ghule photography
Source: Youtube.com

Here बाबुल का ये घर बेहना कुछ दिन का ठिकाना है Babul ka ye Ghar behna#Bidaigeet l marathi Lagn Samarambh going viral

बाबुल का ये घर बेहना कुछ दिन का ठिकाना है Babul ka ye Ghar behna#Bidaigeet l marathi Lagn Samarambh
Source: Youtube.com

Topics The little Babul tree l the little babul tree 5th standard in Marathi trending

The little Babul tree l the little babul tree 5th standard in Marathi
Source: Youtube.com

View Sapna Babul Ka… Bidaai – Sadna is dying साधना मर रही है going viral

Sapna Babul Ka... Bidaai - Sadna is dying साधना मर रही है
Source: Youtube.com

Currently – Babul

Babul
Source: Youtube.com

Videos Little Babul Tree standard 5th |medium-Marathi|Little Babul Tree Story New

Little Babul Tree standard 5th |medium-Marathi|Little Babul Tree Story
Source: Youtube.com

Topics babul ki duvaye leti ja ja tujhko sukhi sansar mile… #marathi bidai#shubhmangal shubhavivah Latest

babul ki duvaye leti ja ja tujhko sukhi sansar mile... #marathi bidai#shubhmangal shubhavivah
Source: Youtube.com

View the little babul tree story in marathi std 5, #thelittlebabultreestory, मराठी गोष्ट more

the little babul tree story in marathi std 5, #thelittlebabultreestory, मराठी गोष्ट
Source: Youtube.com

View O babul pyare-Johny mera nam-Lata-Indeevar-skverma rohini

O babul pyare-Johny mera nam-Lata-Indeevar-skverma rohini
Source: Youtube.com

More about Babul In Marathi

🌳🌳#बाभूळझाडाचीमराठीमाहिती🌳🌳
अ) बाभूळ वृक्षाची (“acacia tree” ) प्राथमिक माहिती :-
बाभूळ हा उष्णकटिबंधीय प्रदेशातील एक विशाल वाढणारा वृक्ष आहे. हिंदी मध्ये याला “बाबूल” म्हणतात. बाभूळ हे रेताड जमिनीत उगवणारे झाड आहे.

ब) बाभूळ वनस्पती (“arabic gum tree”) कोठे आढळते? :-
बाभूळ हा वृक्ष समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात आढळतो, म्हणजेच बाभूळ हे वृक्ष भारतात कोठेही उगवते. बाभूळ हे वृक्ष झुडूप प्रकारात येते.

क) “बाभूळ झाडाची वैशिष्ट्ये” :-
१) बाभळीच्या झाडाची उंची मध्यम प्रकारची असते.
२) बाभळीच्या फांद्या आणि पानांचा पसारा खूप असतो.
३) “बाभूळ झाडाची” पाने अतिशय छोटी असतात. एका डहाळीवर खूप पाने असतात.
४) बाभळीच्या झाडाला ग्रीष्म ऋतूमध्ये फुले येतात.
बाभळीची फुले ही गोलाकार गुच्छाच्या स्वरूपात येतात.
५) बाभळीच्या झाडाची फळे म्हणजे मळकट पांढऱ्या रंगाच्या, चपट्या आकाराच्या शेंगा असतात.
६) बाभळीच्या शेंगांमध्ये ८-१० चपट्या बिया असतात.
७) “बाभूळ झाडाचे” खोड हे जाड, टणक व मजबूत असते.
८) बाभळीच्या झाडाला सुई सारखे टोचणारे असंख्य काटे असतात.

ड) बाभळीच्या झाडाचे उपयोग :- बाभळीचे झाड हे कुठेही आणि निसर्गतः उगवत असल्यामुळे बाभळीचे उपयोग कोणते आहेत याचा कोणीच विचार करत नाही. सर्वसामान्य जनता बाभळीच्या झाडाचा वापर फक्त जळणासाठी मोठ्या प्रमाणात करते तर अशा या बाभळीचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
१) बाभळीच्या झाडात “टॅनिन” नावाचे द्र
व्य असते की ज्यामुळे बाभळीच्या झाडाचा उपयोग रोगप्रतिबंधक औषध तयार करण्यासाठी केला जातो.
२) “बाभळीचे” लाकूड मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने ते स्वस्त असते.
३) बाभळीच्या लाकडाचा उपयोग हा फर्निचर बनविण्यासाठी तसेच इमारतीचे बांधकाम करण्यासाठी, वेगवेगळ्या औजारांचा दांडा बनविण्यासाठी, बोटीचे लंगर बनविण्यासाठी करतात.
४) “बाभळीच्या झाडाचा महत्वाचा उपयोग” म्हणजे त्यापासून मिळणारा डिंक होय. झाडातून निघणारा पिवळ्या रंगाचा द्रवपदार्थ वाळाला की त्यापासून पिवळसर डिंक तयार होते. हा डिंक पाण्यात विरघळणारा असतो. बाभळीच्या डिंकामध्ये ५२% कॅल्शियम आणि २०% मॅग्नेशियम असते.
५) बाभळीचा डिंक (babul gum) हा औषधासाठी व चिटकविण्यासाठी वापरतात. बाभळीचा डिंक बदामाबरोबर खाल्ल्यावर तसेच तुपा बरोबर खाल्ल्यावर शक्ती मिळते.
६) बाभळीचा औषधी डिंक रक्तस्राव बंद करण्यासाठी, अतिसार, मासिकपाळीच्या उपचारावर वापरतात.
७) “बाभळीच्या झाडाची” फुले, फळे, फांद्या दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात.
८) हिरड्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा बाभळीचा डिंक उपयोगात येतो.
९) बाभळीचे झाड हे टाकाऊ नसून टिकाऊ आहे.
१०) टूथपेस्ट मध्ये बाभळीच्या झाडाचा उपयोग केला जातो.
११) बाभळीच्या झाडाचा पाला हा बकरी व मेंढ्यांचे आवडीचे खाद्य आहे.
१२) “बाभळीच्या” काही जातींचा उपयोग शेतीची अवजारे बनविण्यासाठी व शेतीला कुंपण तयार करण्यासाठी करतात. अशाप्रकारे #बाभळीचेझाड हे खूप उपयोगी असते.
Thank you,
(आपला आभारी आहे, धन्यवाद 🙏)
————————————————-
————————————————-
TIMESTAMPS

00:00 बाभूळ झाडाची माहिती
00:12 बाभूळ वृक्षाची प्राथमिक माहिती
00:28 बाभूळ झाड कोठे आढळते?
00:47 बाभूळ झाडाची वैशिष्ट्ये
01:51 बाभूळ झाडाचे उपयोग
————————————————-
————————————————-
सागवान वनस्पती ची माहिती मराठी-Sag/Teak Tree Information In Marathi-Sagwan In Marathi 👇
youtu.be/nJrw_hsAHpE

google वर व्हायरल झालेला “वजाबाकी कशी करावी?” हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा 👇
youtu.be/nqbK1gvRiHA

तुळशीचे फायदे जाणून घेण्यासाठी खालील लिंक्स वर प्रेस करा 👇
youtu.be/RmeAOtcIPkc

फक्त 15 सेकंदाची मनोरंजक प्रश्न-उत्तरे 😍💯%तुम्हांला😊माहित नसलेली🤔पहायची आहेत? मग खालील👇लिंक वर प्रेस करा 💪ज्ञान वाढवा🙏
youtube.com/playlist?list=PL6BpKnCktA55q9-fK9nJgI_uhIXicgoFo

For watching youtube viral gk shorts plz click on 👇 youtu.be/Ss7PCosNQYw

25 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सदाबहार गीत पहायचे असेल तर कृपया क्लिक करा 👇 youtu.be/dqtPh8oJshU
————————————————-
————————————————-
SUBSCRIBE TO US ON YOUTUBE 👇
m.youtube.com/c/ShashikantBhosale007

FOLLOW US ON Instagram 👇 instagram.com/kuberclasses/

VISIT TO US ON Facebook 👇 m.facebook.com/100029561177344/

LIKE TO US ON Twitter 👇 mobile.twitter.com/kuberclasses
————————————————-
————————————————-
#kuberclasses
#बाभूळझाडाचीमाहितीमराठी
#acaciatreeinformationinmarathi
#arabicgumtreeinformationinmarathi
#babultreeinformationinmarathi

Photos Pin on marathi actress trending

Picture from www.pinterest.com

Subject Best Patil Status Images Photos Fakt Patil Dp Patil Name Images Pics

Best Patil Status Images Photos Fakt Patil Dp Patil Name Images Pics
Picture from www.osmpic.com

Currently – The Best Shivaji Maharaj Status Photo Quotes Images Wallpaper Download viral

The Best Shivaji Maharaj Status Photo Quotes Images Wallpaper Download
Picture from www.unigreet.com

About Barr Trail & Manitou Incline | Colorado Springs update

Barr Trail & Manitou Incline | Colorado Springs
Picture from coloradosprings.gov

Idiot Tamil Movie 2021 Release Date Cast Watch Trailer of Shiva and

Idiot Tamil Movie 2021 Release Date Cast Watch Trailer of Shiva and
Picture from www.dekhnews.com
  • June 8, 2022